HSC/SSC Exams परीक्षा घेण्याबाबत पालक, शिक्षक प्रतिनिधींशी चर्चा झाली. ही परीक्षा ऑफलाईन घेण्याबाबत सूचना करण्यात आल्या. सर्व सूचनांचे स्वागत आहे, असे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.
In a meeting with parents, teacher representatives, we've agreed to work together to ensure a safe avenue to conduct HSC/SSC exams in offline mode. We welcome the insightful suggestions made by all participants. (1/2) #ExamReady#LetsWinThis#ParikshaKoTaiyar @scertmaha pic.twitter.com/zWHRIS8Eqe
— Varsha Gaikwad (@VarshaEGaikwad) March 11, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)