Maharashtra Scholarship Exams 2022 Postpone: प्राथमिक आणि माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलली; जाणून घ्या नवी तारीख
Maharashtra Scholarship Exams 2022 Postpone: पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (पाचवी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (आठवी) 31 जुलै 2022 रोजी घेण्यात येणार
Maharashtra Scholarship Exams 2022 Date: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणारी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (पाचवी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (आठवी) 20 जुलै ऐवजी 31 जुलै 2022 रोजी घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांनी ही माहिती दिली आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणारी पूर्व उच्च प्राथमिक ##शिष्यवृत्ती परीक्षा (पाचवी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (आठवी) 20 जुलै ऐवजी 31 जुलै 2022 रोजी घेण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांनी दिली आहे.
— DISTRICT INFORMATION OFFICE, SATARA (@Info_Satara) July 14, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 14, 2022 06:24 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

