SAVITRIBAI PHULE PUNE UNIVERSITY 2022 ADMISSION : पुण्याच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात कशी असते प्रवेशप्रक्रिया?
पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठामध्ये 12वी नंतर पदवीच्या अभ्यासक्रमांसाठी प्रवेशप्रक्रिया सुरू होते. त्यासाठी ऑनलाईन माध्यमातून अर्ज स्वीकारले जातात. यंदा राज्यात महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचे 12वीचे निकाल लागले आहेत. पण अन्य बोर्डाचे निकाल लागल्यानंतर सारी प्रवेशप्रक्रिया सुरू होणार आहे. मग तो पर्यंत पहा त्यासाठी कशी आहे प्रक्रिया! दरम्यान दिलासादायक बाब म्हणजे युजी कोर्स साठी कोणतीही प्रवेश परीक्षा द्यावी लागत नाही पण पोस्ट ग्रॅज्युएशन आणि मास्टर्स साठी अन्य परीक्षा असतील.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रवेश प्रक्रिया
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)