ICAI CA Results 2021: CA Final आणि Foundation परीक्षेचा निकाल 10 फेब्रुवारीला संध्याकाळी जाहीर होण्याची शक्यता
डिसेंबर 2021 मध्ये The Institute of Chartered Accountants of India कडून याबाबत परीक्षा घेण्यात आली आहे.
CA Final आणि Foundation परीक्षेचा निकाल 10 फेब्रुवारीला संध्याकाळी किंवा 11 फेब्रुवारीला जाहीर होणार आहे. असे सांगण्यात आले आहे. दरम्यान डिसेंबर 2021 मध्ये The Institute of Chartered Accountants of India कडून याबाबत परीक्षा घेण्यात आली आहे. निकाल विद्यार्थ्यांना icai.org या अधिकृत वेबसाईटवर पाहता येणार आहे.
पाहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)