CUET-PG 2022 Result Date: NTA कडून सीयूईटी-पीजी परीक्षेचा निकाल 26 सप्टेंबरला 4 वाजता होणार जाहीर
पोस्ट ग्रॅज्युएटच्या अभ्यासक्रमांसाठी विद्यापीठांत प्रवेश देण्याकरिता CUET-PG 2022 या परीक्षेचे गुण महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत.
NTA कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, सीयूईटी-पीजी परीक्षेचा निकाल 26 सप्टेंबरला 4 वाजता जाहीर होणार आहे. UGC Chairman M Jagadesh Kumar यांनी ही माहिती दिली आहे. दरम्यान पोस्ट ग्रॅज्युएटच्या अभ्यासक्रमांसाठी विद्यापीठांत प्रवेश देण्याकरिता या परीक्षेचे गुण महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Maharashtra Lottery Result: मोहिनी, महा.गजलक्ष्मी रवि, गणेशलक्ष्मी वैभव लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Maharashtra Lottery Result: महाराष्ट्रलक्ष्मी, महा.गजलक्ष्मी शनि, गणेशलक्ष्मी समृद्धी, महा. सह्याद्री प्रभालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Advertisement
Advertisement
Advertisement