PIB Fact Check: नव्या वेळापत्रकानुसार 9 जुलैला NEET PG Exam? जाणून घ्या वायरल नोटिफिकेशन वर पीआयबी फॅक्ट चेकचा खुलासा

NEET PG Exam 2022 यंदा पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार 21 मे 2022 दिवशीच होणार आहे.

PIB Fact Check: नव्या वेळापत्रकानुसार 9 जुलैला NEET PG Exam? जाणून घ्या वायरल नोटिफिकेशन वर पीआयबी फॅक्ट चेकचा खुलासा

नीट पीजी परीक्षा यंदा लांबणीवर टाकावी यासाठी मागणी वाढत असताना सध्या सोशल मीडीयात एक फेक नोटीफिकेशन वायरल होत आहे ज्यामध्ये 9जुलै 2022 ही या परीक्षेची नवी तारीख असेल असा दावा करण्यात आला आहे. मात्र पीआय फॅक्ट चेक करून हा दावा फेटाळण्यात आला असून 21 मे 2022 दिवशीच परीक्षा होईल आणि NBE ने कोणतेही नवे नोटिफिकेशन जारी केलेले नाही असं म्हटलं आहे.

PIB Fact Check Tweet

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 07, 2022 03:38 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).