Maharashtra SSC Result 2022 Date: 10 वीचा निकाल 17 जून दुपारी 1 वाजता mahresult.nic.in वर होणार जाहीर
पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय शिक्षण मंडळांचा 17 लाख विद्यार्थ्यांचा निकाल उद्या जाहीर केला जाईल.
महाराष्ट्र राज्य बोर्डाचा दहावीचा निकाल यंदा 17 जून 2022 दिवशी ऑनलाईन जाहीर केला जाणार आहे. हा निकाल दुपारी 1 वाजता विद्यार्थ्यांसाठी खुला होणार आहे. http://mahresult.nic.in http://sscresult.mkcl.org https://ssc.mahresults.org.in या अधिकृत वेबसाईट आणि अन्य काही थर्ड पार्टी साईट्सवर विद्यार्थी विषयनिहाय आपले गुण पाहू शकणार आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २०२२ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार उद्या दि. १७ जून,२०२२ रोजी दु. १:०० वा.ऑनलाईन जाहीर होईल.#SSC#results@CMOMaharashtrapic.twitter.com/oO0lyRvF3b
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) June 16, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 16, 2022 01:52 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

