MPSC Exams: एमपीएससी पूर्व परीक्षा पुढे ढकलली; परीक्षार्थी आक्रमक, पुणे येथे आंदोलन

एमपीएससी पूर्व परीक्षा पुढे ढकलल्याने पुणे येथे परीक्षार्थींकडून रस्ता रोको केला आहे. या परीक्षार्थिंची पुणे पोलिसांकडून धरपकड करण्यात आली.

Exams | (Image Used For Representational Purpose | Photo Credits: Pixabay.com )

एमपीएससी पूर्व परीक्षा पुढे ढकलल्याने पुणे येथे परीक्षार्थींकडून रस्ता रोको केला आहे. या परीक्षार्थिंची पुणे पोलिसांकडून धरपकड करण्यात आली. ही परीक्षा 14 मार्चला होणार होती. मात्र, कोरोनाचे कारण देत अवघ्या तीन दिवसांवर आलेली परीक्षा पुढे ढकलत असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे विद्यारथी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement