महाराष्ट्र लोकसेा आयोगामार्फत घेतली जाणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. याबाबत सुधारीत तारीख जाहीर झाली आहे. आता ही परीक्षा 21 मार्च 2021 या दिवशी घेतली जाणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.
मुख्यमंत्री @OfficeofUT साहेबांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे #MPSC परीक्षा २१ मार्च रोजी निश्चित करण्यात आलीय. हे आठ दिवस अधिकच्या अभ्यासाला मिळाल्याने युवांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावं. तसंच परीक्षेला जाताना कोरोनासंदर्भात स्वतःची संपूर्ण काळजी घ्यावी. सर्वांना माझ्या शुभेच्छा!
— Rohit Pawar (@RRPSpeaks) March 12, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)