MBBS and BDS Courses Exams 2021: महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या 19 एप्रिल पासून सुरू होणार्‍या परीक्षा जून महिन्यापर्यंत लांबणीवर - अमित देशमुख

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या 19 एप्रिल पासून सुरू होणार्‍या परीक्षा वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

Amit Deshmukh | (Photo Credits: Twitter)

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या 19 एप्रिल पासून सुरू होणार्‍या परीक्षा राज्यातील वाढत्या कोरोना रूग्णसंख्येमुळे पुढे ढकलण्यात आल्याची माहिती आज मंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे. जून महिन्यात आता या परीक्षा घेतल्या जातील आणि नवं वेळापत्रक लवकरच जाहीर होईल असे सांगण्यात आले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement