Maharashtra SSC Results 2022 Update: येत्या काही दिवसात लागू शकतो दहावीचा निकाल; विद्यार्थी http://mahresult.nic.in वर पाहू शकतात त्यांचे गुण

इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे

Result (Photo Credits: Facebook)

नुकतेच राज्यातील बारावीचा निकाल जाहीर झाला आता प्रतीक्षा आहे ती दहावीच्या निकालाची. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसात हा निकाल लागू शकतो. विद्यार्थी http://mahresult.nic.in वर त्यांचे गुण पाहू शकतात. राज्यातील विनाअुनदानीत शाळांच्या शिक्षकांनी या आधी पेपर तपासणीवर बहिष्कार टाकला होता, त्यामुळे दहावी आणि बारावी परीक्षेचा निकाल उशिरा लागण्याची चिंता व्यक्त केली जात होती. परंतु जून महिन्यातच दोन्ही परीक्षांचे निकाल लागणार असल्याचे बोर्डाकडून सांगण्यात आले होते.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement