Maharashtra SSC, HSC Supplementary Exam Result 2022: 10 वी, 12 वी पुरवणी परीक्षेचा ऑनलाईन निकाल आज दुपारी 1 वाजता पहा mahresult.nic.in वर

यंदा 10वी ची परीक्षा 27 जुलै ते 12 ऑगस्ट दरम्यान झाली तर 12वी ची परीक्षा 21 जुलै ते 24 ऑगस्ट झाली आहे.

SSC Result 2022 | File Image

10 वी, 12 वी पुरवणी परीक्षेचा ऑनलाईन निकाल आज दुपारी 1 वाजता  mahresult.nic.in वर जाहीर केला जाणार आहे. यंदा 10वी ची परीक्षा 27 जुलै ते 12 ऑगस्ट दरम्यान झाली तर 12वी ची परीक्षा 21 जुलै ते 24 ऑगस्ट झाली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement