Maharashtra SSC, HSC Supplementary Exam Result 2022: 10 वी, 12 वी पुरवणी परीक्षेचा ऑनलाईन निकाल आज दुपारी 1 वाजता पहा mahresult.nic.in वर
यंदा 10वी ची परीक्षा 27 जुलै ते 12 ऑगस्ट दरम्यान झाली तर 12वी ची परीक्षा 21 जुलै ते 24 ऑगस्ट झाली आहे.
10 वी, 12 वी पुरवणी परीक्षेचा ऑनलाईन निकाल आज दुपारी 1 वाजता mahresult.nic.in वर जाहीर केला जाणार आहे. यंदा 10वी ची परीक्षा 27 जुलै ते 12 ऑगस्ट दरम्यान झाली तर 12वी ची परीक्षा 21 जुलै ते 24 ऑगस्ट झाली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या इयत्ता १०वी आणि १२वी पुरवणी परीक्षेचा ऑनलाईन निकाल https://t.co/BDnRS3jyE2 या संकेतस्थळावर आज दुपारी १ वाजता जाहीर होणार आहे.
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) September 2, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 02, 2022 09:50 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

