Maharashtra Board HSC Result 2021: मोठी बातमी! 3 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजता जाहीर होणार इयत्ता 12 वी चा निकाल- मंत्री वर्षा गायकवाड

इयत्ता 12 वी, 2021 बॅचचा निकाल 3 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजता जाहीर होणार आहे

Representational Image (Photo Credits: File Photo)

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ इयत्ता 12 वी, 2021 बॅचचा निकाल 3 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजता जाहीर करणार आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबत माहिती दिली आहे. उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल http://mahahsscboard.in या संकेतस्थळावर उपलब्ध होईल.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement