Maharashtra 12th Results 2022: महाराष्ट्र राज्याचा बारावीचा निकाल 94.22 %; कोकण विभाग अव्वल
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) कडून आज 12वीचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा देखील कोकण विभागाने बाजी मारली आहे. यंदा राज्याचा निकाल 94.22 % लागला आहे तर कोकण विभागाचा निकाल 97.21% लागला आहे. विद्यार्थ्यांना त्यांचे मार्क्स दुपारी 1 वाजता ऑनलाईन पाहता येणार आहेत. नक्की वाचा: आज दुपारी 1 वाजता 12वीचा ऑनलाईन निकाल होणार जाहीर; msbshse.co.in सह या वेबसाईट्सवर पहा मार्क्स.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)