ICSE, ISC Results 2023 Today: CISCE आज जाहीर करणार 10वी, 12वीचे निकाल; cisce.org वर पहा गुण

CISCE कडून आज ICSE अर्थात 10वीचा आणि ISC म्हणजे 12वीचा निकाल जाहीर केला जाणार आहे.

Results | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

CISCE कडून आज ICSE अर्थात 10वीचा आणि ISC म्हणजे 12वीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. Gerry Arathoon, Chief Executive and Secretary, CISCE यांनी जारी केलेल्या नोटीसीमध्ये आज 14 मे च्या दिवशी  ICSE आणि ISC चे निकाल विद्यार्थ्यांना दुपारी 3 वाजता बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट वर http://cisce.org किंवा http://results.cisce.org वर पाहता येणार आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement