ICAI CA Foundation December 2022 Result Date: सीए फाऊंडेशन परीक्षेचा निकाल 3 फेब्रुवारीला

सीए फाऊंडेशन परीक्षेचा निकाल 3 फेब्रुवारीला जाहीर केला जाणार असल्याची माहिती ट्वीटर द्वारा ICAI ने दिली आहे.

Online | Pixabay.com

सीए फाऊंडेशन परीक्षेचा निकाल 3 फेब्रुवारीला जाहीर केला जाणार असल्याची माहिती ट्वीटर द्वारा ICAI ने दिली आहे. icai.nic.in या अधिकृत वेबसाईट विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहता येणार आहे. 14 ते 20 डिसेंबर दरम्यान ही परीक्षा  घेण्यात आली होती.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement