ICAI CA Result 2024: मुंबई ची Parami Parekh देशात अव्वल; पहिल्या तिन्ही रॅन्क वर मुलींची बाजी
मुंबईच्या Parami Parekh हिने All India first rank मिळवला. तिच्या पाठोपाठ चेन्नईच्या तान्या गुप्ता आणि नवी दिल्लीच्या विधि जैन यांचा समावेश आहे.
ICAI कडून सीए च्या Intermediate examination चा निकाल जाहीर झाला आहे. ही परीक्षा सप्टेंबर महिन्यात घेण्यात आली होती. दरम्यान गट 1 आणि गट 2 CA फाउंडेशन आणि CA इंटर परीक्षा दिलेल्या उमेदवारांना ICAI च्या अधिकृत वेबसाइट icai.nic.in वर त्यांचे निकाल पाहता येतील.या निकालात टॉप तीन रँक विद्यार्थिनींनी पटकावले आहेत. मुंबईच्या Parami Parekh हिने All India first rank मिळवला. तिच्या पाठोपाठ चेन्नईच्या तान्या गुप्ता आणि नवी दिल्लीच्या विधि जैन यांचा समावेश आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Advertisement
Advertisement
Advertisement