CA Exam 2025 Postponed: भारत- पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर सीए परीक्षेचे उर्वरित पेपर्स देशभर पुढे ढकलले; icai.org वर नोटिफिकेशन जारी
Chartered Accountants Final, Intermediate and Post Qualification Course Examinations [International Taxation – Assessment Test (INTT AT)] चे पेपर 9 मे ते 14 मे दरम्यान आयोजित केले होते मात्र आता ते पुढे ढकलण्यात आले आहेत.
Institute of Chartered Accountants of India कडून सध्या भारत-पाकिस्तान मधील वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मे महिन्यात घेतल्या जाणार्या परीक्षा पुढे ढकलल्या गेल्याची माहिती देण्यात आली आहे. अधिकृत नोटीस ICAI ची वेबसाईट icai.org वर देण्यात आली आहे. Chartered Accountants Final, Intermediate and Post Qualification Course Examinations [International Taxation – Assessment Test (INTT AT)] चे पेपर 9 मे ते 14 मे दरम्यान आयोजित केले होते मात्र आता ते पुढे ढकलण्यात आले आहेत. परीक्षेची नवी तारीख योग्य वेळी जाहीर केली जाईल.
सीए चे पेपर्स पुढे ढकलले
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Advertisement
Advertisement
Advertisement