सार्वजनिकआरोग्यविभाग अंतर्गत दि. 24 ऑक्टोबर 2021 व दि. 31 ऑक्टोबर 2021 रोजी घेण्यात आलेल्या गट क व गट ड संवर्गाच्या पदभरती परीक्षा प्रक्रिया रद्द करण्यात आल्या आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबत माहिती दिली. गट क व गट ड संवर्गाच्या पदभरती नव्याने घेण्यात येणार आहेत. परीक्षा दिलेल्या उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नसून त्यांना नवीन परीक्षेसाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. तसेच वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांसाठीही वयाची अट शिथिल करण्यात आली आहे.
#सार्वजनिकआरोग्यविभाग अंतर्गत दि. २४ ऑक्टोबर २०२१ व दि. ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी घेण्यात आलेल्या गट क व गट ड संवर्गाच्या पदभरती परीक्षा प्रक्रिया रद्द - आरोग्यमंत्री @rajeshtope11 pic.twitter.com/ogkRPFTrsC
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) June 29, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)