Engineering Study in Marathi: 14 अभियांत्रिकी महाविद्यालये मराठीसह 5 भाषांमध्ये अभियांत्रिकी अभ्यास सुरू करणार; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माहिती

14 अभियांत्रिकी महाविद्यालये हिंदी, तामिळ, तेलगू, मराठी आणि बंगाली अशा 5 भाषांमध्ये अभियांत्रिकी अभ्यास सुरू करणार आहेत

PM Narendra Modi (Photo Credits: Twitter)

14 अभियांत्रिकी महाविद्यालये हिंदी, तामिळ, तेलगू, मराठी आणि बंगाली अशा 5 भाषांमध्ये अभियांत्रिकी अभ्यास सुरू करणार आहेत. अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचे 11 भारतीय भाषांमध्ये अनुवाद करण्यासाठी एक साधन देखील विकसित केले गेले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन शिक्षण धोरणावर बोलताना ही माहिती दिली.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement