CUET UG 2024 Registration Dates Extended: सीयूईटी यूजी परीक्षेसाठी अर्ज करण्याकरिता मुदतवाढ; 31 मार्च पर्यंत करू शकणार रजिस्ट्रेशन

15 ते 31 मे या कालावधीत दररोज दोन किंवा तीन शिफ्टमध्ये ही परीक्षा हायब्रीड मोड मध्ये घेतली जाणार आहे.

Online | Pixabay.com

सीयूईटी यूजी परीक्षेसाठी अर्ज करण्याकरिता मुदतवाढ देण्यात आली आहे. 26 मार्च पर्यंत असलेली मुदत आता 31 मार्च पर्यंत वाढवून देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी तांत्रिक गोंधळामुळे रजिस्ट्रेशन करता येत नसल्याची तक्रार करताच ही मुदतवाढ देण्यात आली आहे. 15 ते 31 मे या कालावधीत दररोज दोन किंवा तीन शिफ्टमध्ये ही परीक्षा हायब्रीड मोड मध्ये घेतली जाईल आणि 30 जून रोजी निकाल जाहीर होणार आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now