CUET-UG Results 2023: आज जाहीर होणार cuet.samarth.ac.in वर CUET-UG परीक्षेचा निकाल

cuet.samarth.ac.in या अधिकृत वेबसाईटवर विद्यार्थ्यांना आज निकाल पाहता येणार आहे.

Results | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

आज  CUET-UG परीक्षेचा निकाल जाहीर होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. पुढील 2 तासांमध्ये cuet.samarth.ac.in वर विद्यार्थ्यांना हा निकाल पाहता येईल असं सांगण्यात आले आहे. ही परीक्षा देशात 13 प्रादेशिक भाषांमध्ये घेण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी त्यांचा रोल नंबर आणि बर्थ डेड च्या माध्यमातून लॉगिन केल्यानंतर त्यांना निकाल पाहता येणार आहे. NTA प्रत्येक विषयातील 100 पर्सेंटाइल स्कोअरर्सची नावे जाहीर करेल ज्यासाठी CUET UG आयोजित केले होते. ही यादी निकालाच्या अधिसूचनेत प्रसिद्ध केली जाईल.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement