Common University Entrance Test आता मराठी, गुजराती, हिंदी सह 13 प्रादेशिक भाषांमध्ये देता येणार; UGC चा निर्णय

2022-2023 या शैक्षणिक वर्षापासून UG programs च्या अ‍ॅडमिशनसाठी युजीसीचा हा निर्णय लागू होणार आहे.

UGC | File Image | (Photo Credits: PTI)

Common University Entrance Test आता मराठी, गुजराती, हिंदी सह 13 प्रादेशिक भाषांमध्ये देता येणार असल्याचा निर्णय UGC ने घेतला आहे. 2022-2023 या शैक्षणिक वर्षापासून हा निर्णय लागू होणार आहे. सर्व UGC अनुदानित केंद्रीय विद्यापीठांमध्ये हा निर्णय लागू केला जाणार आहे.

ANI Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now