CBSE बोर्डाचा दिलासा; परदेशात विद्यार्थ्यांना सीबीएसई संलग्न शाळांमध्ये प्रवेशासाठी आता बोर्डाकडून पूर्व परवानगीची गरज नाही

सध्या परदेशात असलेले अनेक विद्यार्थी सीबीएससी बोर्डकडे येत आहेत त्यांच्याकरिता हा निर्णय मोठा फायद्याचा आहे.

CBSE | (Photo Credit: ANI)

परदेशात विद्यार्थ्यांना सीबीएसई संलग्न शाळांमध्ये प्रवेशासाठी आता बोर्डाकडून पूर्व परवानगीची गरज नाही अशी दिलासादायक माहिती आज देण्यात आली आहे. सध्या परदेशात असलेले अनेक विद्यार्थी सीबीएससी बोर्डकडे येत आहेत त्यांच्याकरिता हा निर्णय मोठा फायद्याचा आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement