CBSE Class 10th Result 2022 Declared: सीबीएसई बोर्डाचा 10वीचा निकाल यंदा 94.4%

cbseresults.nic.in, Umang App, Digilocker app, SMS वरही सीबीएसई बोर्ड 10वीचा निकाल विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे.

Result (Photo Credits: Facebook)

सीबीएसई बोर्डाने आज सकाळी 10 वाजता बारावीचा आणि आता दुपारी 2 वाजता दहावीचा निकाल जाहीर केला आहे. दरम्यान यंदा दहावीचा निकाल 94.4% लागला आहे. मुलींचा निकाल 95.21%.तर मुलांचा निकाल 93.80%. लागला आहे. cbseresults.nic.in, Umang App, Digilocker app, SMS वरही निकाल विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement