CBSE Board 10वी, 12वी च्या निकालासाठी Marks Moderation करिता 16-22 जुलै दरम्यान पोर्टल खुलं करणार असल्याची माहिती शाळांना दिलेल्या पत्रात म्हटलं आहे.
Portal for the moderation of marks of classes XI & XII to be opened from 16th July to 22nd July, for declaration of results by 31st July: Central Board of Secondary Education in a letter to affiliated schools pic.twitter.com/YoV6Pryy3r
— ANI (@ANI) July 15, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)