CBSE Result 2023 FAKE NOTICE: सीबीएसई 10,12वीचे निकाल 11 मे ला जाहीर करणार असल्याची 'ती' वायरल पोस्ट खोटी; शिक्षण मंडळाचा खुलासा

सीबीएसई बोर्ड निकाल 11 मे दिवशी जाहीर होणार असल्याचं वृत्त खोटं आहे. अधिकृत तारीख मंडळाच्या वेबसाईट वरच जाहीर केली जाईल.

Fake | Twitter

मे महिना आला की बोर्ड परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना निकालाचे वेध लागतात. सध्या सोशल मीडीयामध्ये सीबीएसई बोर्डाच्या निकालाच्या तारखांबाबत उलट सुलट चर्चा सुरू आहे. काहींनी वायरल पोस्ट मध्ये 11 मे दिवशी बोर्डाकडून निकाल जाहीर होणार असल्याचं वृत्त वायरल झालं आहे. CBSE HQ या अधिकृत ट्वीटर हॅन्डल वरून त्यांनी वायरल नोटीस खोटी असल्याचं म्हटलं आहे. निकालाबाबत अधिकृत माहिती सीबीएसईच्या वेबसाईट वरच प्रसिद्ध केली जाते त्यामुळे अशा बनावट नोटीसींवर विश्वास ठेवू नका.

पहा ट्वीट

#FactCheck #Fake pic.twitter.com/ow4IXiMasx

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement