CBSE Board Exams 2021: 10 वीची परीक्षा रद्द; 12 वीच्या परीक्षा लांबणीवर; Ministry of Education ची माहिती

आज सीबीएसई बोर्ड परीक्षेबाबत केंद्रीय शालेय मंत्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक बैठक झाली होती त्यानंतर हा निर्णय जाहीर झाला आहे.

File image of Education Minister Ramesh Pokhriyal | (Photo Credits: PTI)

सीबीएसई बोर्डाची 10वी परीक्षा रद्द करण्यचा निर्णय झाल्याची माहिती आज केंद्रीय शालेय मंत्र्यांनी जाहीर केला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement