CBSE Board 10th Result 2021: सीबीएसई इयत्ता 10 वी परीक्षेचा निकाल होणार आज दुपारी 12 वाजता जाहीर

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) द्वारा घेण्यात येणाऱ्या इयत्ता 10 वी परीक्षेचा निकाल आज दुपारी 12 वाजता जाहीर होणार आहे. गेली प्रदीर्क काळ या निकालाबाबत विद्यार्थी, पालक आणि शिक्षण वर्तुळात उत्सुकता होती. अखेर हा निकाल आज जाहीर होत आहे.

CBSE | (Photo Credits: Twitter)

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) द्वारा घेण्यात येणाऱ्या इयत्ता 10 वी परीक्षेचा निकाल आज दुपारी 12 वाजता जाहीर होणार आहे. गेली प्रदीर्क काळ या निकालाबाबत विद्यार्थी, पालक आणि शिक्षण वर्तुळात उत्सुकता होती. अखेर हा निकाल आज जाहीर होत आहे.

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement