CBSE कडून बोर्ड परीक्षा निकालांनंतर आता 13-27 मे दरम्यान Post-Result Psychological Counselling सेवा
CBSE कडून काल(12मे) बोर्ड परीक्षा निकाल जाहीर केल्यानंतर आता 13-27 मे दरम्यान Post-Result Psychological Counselling सेवा सुरू करण्यात आली आहे.
CBSE कडून काल(12मे) बोर्ड परीक्षा निकाल जाहीर केल्यानंतर आता 13-27 मे दरम्यान Post-Result Psychological Counselling सेवा सुरू करण्यात आली आहे. परीक्षेमध्ये मिळालेलं अपयश, अपेक्षित गुण न मिळाल्याने आलेला मानसिक ताण दूर करण्यासाठी ही विशेष सेवा आता विद्यार्थी आणि पालकांना दिली जात आहे. यामध्ये देशभरातील विद्यार्थी टेली सर्व्हिस किंवा टोल फ्री नंबर वर या सेवेचा लाभ घेऊन मानसिक ताण-तणाव दूर ठेवू शकतात. CBSE Result Important Stats: इयत्ता 10 वी सीबीएसई निकाल जाहीर, गुणपत्र कुठे पाहाल, कसे डाऊनलोड कराल? घ्या जाणून .
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)