CBSE 10th Result 2022: सीबीएसई बोर्ड आज दुपारी 2 वाजता cbse.nic.in वर दहावीचा निकाल जाहीर करण्याची शक्यता

सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल देखील आज दुपारी 2 वाजता ऑनलाईन जाहीर होण्याची शक्यता आहे.

निकाल। File image

सीबीएसई बोर्डाने आज पूर्वकल्पना न देता 12वीचा निकाल सकाळी 10 वाजता जाहीर केला आहे. आता दहावीच्या निकालाबाबत विद्यार्थ्यांच्या, पालकांच्या मनातील उत्सुकता वाढली आहे. दरम्यान मीडीया रिपोर्ट्सनुसार सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल देखील आज दुपारी 2 वाजता ऑनलाईन जाहीर होण्याची शक्यता आहे. अद्याप सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या निकालाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. cbse.nic.in, results.cbse.gov.in वर विद्यार्थी अपडेट्स्, निकाल नक्की पाहू शकतात.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement