BYJU च्या CFO पदाची जबाबदारी President Finance Nitin Golani कडे
एप्रिल 2023 पर्यंत अजय गोएल वेदांता मध्ये chief executive officer पदावर होते.
BYJU च्या CFO पदाची जबाबदारी President Finance Nitin Golani कडे देण्यात आली आहे. Ajay Goel यांनी ऑडिट पूर्ण केल्यानंतर पदभार सोडल्याची घोषणा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. अजय गोयल पुन्हा वेदांता मध्ये जाणार असल्याची माहिती आहे. 30 ऑक्टोबरला अजय गोएल वेदांता मध्ये पुन्हा रूजू होतील. एप्रिल 2023 पर्यंत अजय गोएल वेदांता मध्ये chief executive officer पदावर होते.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)