सीईटी सेलने MH-CET ची परीक्षा पुन्हा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्ज करण्यास दिलेली मुदत पुन्हा वाढवून ती आता उद्या दि. 25, ऑगस्ट सकाळी 10 पर्यंत केली आहे. विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम किंवा गैरसोयीचे वातावरण निर्माण होऊ नये याची सीईटी सेलने काळजी घ्यावी, असे धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे.
सीईटी सेलने MH-CET ची परीक्षा पुन्हा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्ज करण्यास दिलेली मुदत पुन्हा वाढवून उद्या दि. 25, ऑगस्ट सकाळी 10 पर्यंत वाढवली आहे. विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम किंवा गैरसोयीचे वातावरण निर्माण होऊ नये याची सीईटी सेलने काळजी घ्यावी. @ChDadaPatil pic.twitter.com/h0vf0RXKMO
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) August 24, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)