Maharashtra SSC Board Exam 2021: मोठी बातमी! दहावीच्या बोर्डाच्या परीक्षा रद्द; कोरोनाच्या पार्श्वभुमीवर राज्य सरकारचा निर्णय

महाराष्ट्र सरकारने दहावीच्या राज्य बोर्ड परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे

Education Minister Varsha Gaikwad (Photo Credits: Twitter)

कोविड-19 चा संसर्ग सध्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. राज्यातील परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. अशात महाराष्ट्र सरकारने दहावीच्या राज्य बोर्ड परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबत माहिती दिली.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement