Earthquake In MP: मध्यप्रदेशातील सिंगरौली येथे भूकंपाचे धक्के, 3.1 रिश्टर स्केलची तीव्रता

आज दुपारी 1.48 वाजता 3.1 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने (National Center for Seismology) ही माहिती दिली आहे.

Earthquake In MP: मध्यप्रदेशातील सिंगरौली येथे भूकंपाचे धक्के, 3.1 रिश्टर स्केलची तीव्रता
Earthquake | (Image Credit - ANI Twitter)

Earthquake In MP: मध्य प्रदेशातील सिंगरौली येथे भूकंपाचे धक्का जाणवले आहे. आज दुपारी 1.48 वाजता 3.1 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने (National Center for Seismology) ही माहिती दिली आहे. दरम्यान आज सकाळी 7 च्या सुमारास मणिपूरच्या उखरुलमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.9 इतकी मोजली गेली. मध्य प्रदेशात भूकंप जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.या संदर्भात एएनआयने वृत्त प्रसारित केले आहे. (हेही वाचा-मणिपूरमध्ये भूकंपाचे धक्के, रिश्टर स्केलवर 3.9 ची तीव्रता)

पाहा ट्वीट

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Mar 15, 2024 02:54 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).