Earthquake in Andaman Sea: अंदमानच्या समुद्रात भूकंपाचे धक्के, तीव्रता 4.3

अंदमानच्या समुद्राला आज पहाटे भूकंपाचा धक्का बसला.

Earthquake | (Image Credit - ANI Twitter)

Earthquake in Andaman Sea: अंदमानच्या समुद्राला आज पहाटे भूकंपाचा धक्का बसला. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.3 इतकी मोजली गेली. रविवारी पहाटे 3.20 वाजता भूकंप झाला. मिळालेल्या माहितीनुसार, भूकंपाची नोंद 10 किमी खोलीवर झाली आहे. आत्तापर्यंत कुठलीही हानी झालेली नाही ही दिलासादायक बाब आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement