दारूच्या नशेत Agra मध्ये तरुणाला कारने चिरडले, घटनेनंतर चालकाचे पलायन, पहा व्हिडिओ
कार चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. घटनेनंतर लोकांनी चालकाचा पाठलागही केला, मात्र त्याला पकडता आले नाही.
आग्रा येथे माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. येथे रस्त्यावर पडलेल्या तरुणावर एक कार धावली. तो तरुण वेदनेने ओरडत राहिला, मात्र कारस्वाराने त्याला मदत केली नाही. कार चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. घटनेनंतर लोकांनी चालकाचा पाठलागही केला, मात्र त्याला पकडता आले नाही. पोलीस आरोपी कार चालकाचा शोध घेत आहेत. ही घटना सोमवारी रात्री हरिपर्वत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. हेही वाचा Viral Video: तरुण आणि सारस यांच्यातील मैत्री बनली चर्चेचा विषय, पहा व्हिडीओ
Advertisement
संबंधित बातम्या
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Ratnagiri Accident News: अंत्यविधीसाठी जाताना मुंबईतील पाच जणांवर काळाचा घाला; जगबुडी नदीच्या पुलावरुन कार 100 फूट खोल कोसळली, दोघे बचावले
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
Advertisement
Advertisement
Advertisement