Dog And Snake Video: कुत्र्याचा आणि सापाचा संघर्ष, उत्तर प्रदेशातील घटना, Video व्हायरल

ही घटना उत्तर प्रदेशातील श्रावस्ती जिल्ह्यातील इकौना परिसरात घडली आहे.

Dog And Snake Video PC twitter

Dog And Snake Video: सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यात दोन कुत्रे आणि सात एकमेकांशी युध्द करत आहे.  ही घटना उत्तर प्रदेशातील श्रावस्ती जिल्ह्यातील इकौना परिसरात घडली आहे. तीन कुत्रे सापावर आक्रमकपणे भुकंत आहे. एकाने ही घटना कॅमेरात कैद केली आहे. एका कुत्र्याला साप दिसल्याने तो जोरात भुंकू लागला, त्यानंतर दुसरा कुत्रा तोही भुंकू लागला आहे. सापाच्या भीतीने कोणीही समोर आले नाही. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, साप दिसल्यानंतर कुत्रा भुंकू लागला आणि त्याचे भुंकणे ऐक आल्यावर वस्तीतले सर्वजण बाहेर आले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif