Diwali 2023: भारतभूच्या सीमेवर सैनिकांनी साजरी केली दिवाळी, पाहा व्हिडिओ

भारतीय सैनिकांनी दिवाळी साजरी करत आहे. रजौरी येथे दिवाळी निमित्त एकत्र येऊन आनंद लुटत आहे.

Diwali 2023 Indian army celebrate

Diwali 2023:  देशात थाटामाटात दिवाळी साजरी केली जाते. सीमेवर देखील दिवाळी निमित्त भारतीय सैनिकांनी दिवाळी साजरी करत आहे. रजौरी येथे दिवाळी निमित्त एकत्र येऊन आनंद लुटत आहे. सर्वीकडे दिव्यांनी रोषणाई दिसत आहे. फुलबाजा आणि पाऊस हे छोटे फटाके फोडण्याचा आनंद सैनिक घेत आहे.

पाहा व्हिडिओ

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement