Allahabad High Court: घटस्फोटित मुस्लिम महिलांना इद्दत नंतरच्या कालावधीत पोटगी मिळण्याचा अधिकार; अलाहाबाद उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

जोपर्यंत महिलेने पुनर्विवाह केला नाही तोपर्यंत तिला पोटगी दिली जाईल, असेही उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

Allahabad High Court (PC - Wikipedia)

Allahabad High Court: घटस्फोटित मुस्लिम महिलेला कलम 125 CrPC अंतर्गत इद्दत नंतरच्या कालावधीसाठी आणि तिच्या संपूर्ण आयुष्यासाठी भरणपोषणाचा दावा करण्याचा अधिकार आहे, असा महत्त्वपूर्ण निर्णय अलाहाबाद हायकोर्ट दिला आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने एका महिलेच्या याचिकेवर निर्णय दिला की, घटस्फोटित मुस्लिम महिला देखील पोटगीचा हक्कदार आहे. जोपर्यंत महिलेने पुनर्विवाह केला नाही तोपर्यंत तिला पोटगी दिली जाईल, असेही उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)