Dhiraj Sahu IT Raids: खासदार धीरज साहूंकडे सापडली कोट्यावधी रुपये, 176 बॅंग नोटांची मोजणी पूर्ण

दरम्यान कॉंग्रेसचे राज्यसभा खासदार आणि उद्योगपती धीरज साहू यांच्या मालमत्तांवर आयकर विभागाने कारवाई केली आहे.

Dhiraj Sahu IT Raids

Dhiraj Sahu IT Raids: देशात ठिकठिकाणी आयकर विभागाने छापे टाकले आहे. दरम्यान कॉंग्रेसचे राज्यसभा खासदार आणि उद्योगपती धीरज साहू यांच्या मालमत्तांवर आयकर विभागाने कारवाई केली आहे.  राज्यसभा खासदार धीरज साहू यांच्या मालमत्तेवर आयकराच्या छाप्यांमध्ये चलनी नोटांचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. आयकर विभागाने छापे टाकल्यानंतर 176 बॅग नोटांची मोजणी पूर्ण झाली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अद्याप 350 कोटींपर्यतची रक्कम जप्त करण्यात आली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)