Dhiraj Sahu IT Raids: खासदार धीरज साहूंकडे सापडली कोट्यावधी रुपये, 176 बॅंग नोटांची मोजणी पूर्ण
देशात ठिकठिकाणी आयकर विभागाने छापे टाकले आहे. दरम्यान कॉंग्रेसचे राज्यसभा खासदार आणि उद्योगपती धीरज साहू यांच्या मालमत्तांवर आयकर विभागाने कारवाई केली आहे.
Dhiraj Sahu IT Raids: देशात ठिकठिकाणी आयकर विभागाने छापे टाकले आहे. दरम्यान कॉंग्रेसचे राज्यसभा खासदार आणि उद्योगपती धीरज साहू यांच्या मालमत्तांवर आयकर विभागाने कारवाई केली आहे. राज्यसभा खासदार धीरज साहू यांच्या मालमत्तेवर आयकराच्या छाप्यांमध्ये चलनी नोटांचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. आयकर विभागाने छापे टाकल्यानंतर 176 बॅग नोटांची मोजणी पूर्ण झाली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अद्याप 350 कोटींपर्यतची रक्कम जप्त करण्यात आली आहे.
Pictures of the over Rs 300 Cr Cash Seized from INC MP Dhiraj Prasad Sahu @CNNnews18 https://t.co/lVP20XUzAP pic.twitter.com/b69JqS3OwI
— Aman Sharma (@AmanKayamHai_) December 11, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 11, 2023 11:03 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

