Animal Cruelty in Delhi: क्रुरतेची हद्दपार, कुत्र्यांच्या पिल्लांना कारमध्ये डांबून ठेवले, धक्कादायक व्हिडिओ समोर
दिल्लीच्या चिरंग एन्क्लेव्ह परिसरातून एका धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कुत्र्याच्या पिल्लांना क्रुरपणाची वागवणूकी दिली जात असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे
Animal Cruelty in Delhi: दिल्लीच्या चिरंग एन्क्लेव्ह परिसरातून एका धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कुत्र्याच्या पिल्लांना क्रुरपणाची वागवणूकी दिली जात असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, महिलाने अनेक दिवसांपासून काही पिल्लांना कारमध्ये डांबून ठेवले आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त गाडीच्या काचा फोडून सामाजित स्वयंसेविका आणि कॉलनीतील काही महिलांनी कुत्र्यांच्या पिल्लांची सुटका केली आहे. पिल्लांना कारमध्ये बंद करून ठेवल्याचा व्हिडिओत दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओला अनेक युजर्संनी संताप व्यक्त केला आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Advertisement
Advertisement
Advertisement