Social Media Influencer Bobby Kataria विरूद्ध दिल्ली पोलिसांकडून SpiceJet मध्ये धुम्रपान केल्या प्रकरणी FIR दाखल करण्यात आली आहे. स्पाईस जेटच्या माहितीनुसार हा प्रवासी एअरलाईन कडून 15 दिवसांसाठी फेब्रुवारी 2022 मध्ये No Flying list मध्ये टाकण्यात आला होता. मागील आठवड्यात Bobby Kataria चा जुना व्हिडिओ सोशल मीडीयात वायरल झाला होता ज्यात तो मागील सीट वर झोपून बिनधास्त धुम्रपान करत होता.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)