COVID19: दिल्ली सरकारने सर्व सार्वजनिक ठिकाणी फेस मास्क वापरणे केले अनिवार्य, उल्लंघन करणाऱ्यांवर 500 रुपये दंड

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून दिल्ली सरकारकडून निर्णय घेण्यात आला आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून दिल्ली सरकारने सर्व सार्वजनिक ठिकाणी फेस मास्क/कव्हर घालणे अनिवार्य केले आहे. उल्लंघन करणाऱ्यांवर 500 रुपये दंड आकारला जाईल. अधिसूचनेतील या तरतुदीतील दंड खाजगी चारचाकी वाहनातून एकत्र प्रवास करणाऱ्या व्यक्तींना लागू होणार नाही.

Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement