Delhi Fire: दिल्लीत सिलेंडरच्या स्फोटामुळे घराला भीषण आग, 16 लोकांना वाचवण्यात यश
त्यानंतर अग्निशमन दलाने १६ जणांना वाचवण्यात यश आले आहे.
Delhi Fire: दिल्लीत एलपीजी सिलेंडरच्या स्फोटामुळे घराला भीषण आग लागली आहे. त्यानंतर अग्निशमन दलाने १६ जणांना वाचवण्यात यश आले आहे.स्फोटानंतर इमारतीला आग लागली आहे. एएनआयने या संदर्भात वृत्त दिले आहे. आज याआधी पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) सब्जी मंडी क्लॉक टॉवरजवळील हरफूल सिंग बिल्डिंगमधील एका घरात एलपीजी सिलिंडरच्या स्फोटामुळे आग लागली. अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. 16 जणांना यातून वाचवण्यात आले आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)