Delhi Fire: उद्योग नगर मेट्रो स्टेशनजवळील प्लास्टिक फॅक्टरीला आग, 26 अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी हजर

उद्योग नगर मेट्रो स्थानकाजवळ एका प्लास्टिक कारखान्यात भीषण आग लागल्याची माहिती मिळाली आहे.

Delhi fire news

Delhi Fire News: दिल्लीतील उद्योग नगर मेट्रो स्थानकाजवळ एका प्लास्टिक कारखान्यात भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या 26 गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या आहेत. दिल्ली अग्निशमन सेवेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. फॅक्टरीला आग कशाने लागली हे अद्याप अस्पष्ट आहे. फॅक्टरी संपुर्ण जळाली आहे अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement