Delhi News: दिल्लीत बैलाने भररस्त्यात केला महिलेवर जीवघेणा हल्ला, दृश्य कॅमेरात कैद
दिल्लीतील गीत कॉलनी परिसरात बैलाने महिलेवर हल्ला केला. हे संपुर्ण दृश्य कॅमेरात कैद झाले आहे.
Delhi News: दिल्लीतील गीता कॉलनीत 21 जुलै रोजी भररस्तात एका बैलाने लोकांवर हल्ला केला आहे. दिल्ली पोलिसांनी या घटनेचा व्हिडिओ शेअर केला आहे. बैलाने त्याच्या ताकदीचा वापर करत स्कूटीवर बसलेल्या महिवेवर हल्ला केला. हे बघताच इतर स्थानिक तीच्या मदतीला धावले. लोकांनी आरडाओरड सुरु केला. ANI ने या घटनेचा व्हिडिओ शेअर केला आहे. बैलाने परिसरात उधळपट्टी केली आहे. त्यामुळे काही लोकांच्या मनात धास्ती भरून गेली आहे. 21 जुलै रोजी गीता कॉलनीत झालेल्या बैलाच्या हल्ल्याचे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहे.
#WATCH | Delhi: CCTV visuals of bull attack that took place in Geeta Colony on 21st July
(Visuals confirmed by Delhi Police) pic.twitter.com/t57uKr29ab
— ANI (@ANI) July 22, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 23, 2023 08:06 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

