मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीबद्दल विचारणा करण्यासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा रश्मी ठाकरे यांना फोन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीबद्दल संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी रश्मी ठाकरे यांच्यासोबत बातचीत केली.

Union Defence Minister Rajnath Singh (Photo Credits Twitter)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीबद्दल संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी रश्मी ठाकरे यांच्यासोबत बातचीत केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नुकतीच सर्जरी पार पडली आहे. राजनाथ सिंह यांनी ते लवकर बरे व्हावे यासाठी प्रार्थना केली.

Tweet:

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement